जिल्हा परिषद जालना

प्रशासकीय संरचना


बळवंतराय मेहता यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 1957 साली त्रिस्तरीय पंचायती राज पध्दतीची शिफारस केली. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या कायदा 1961 स्थापन केला आणि कायद्यानुसार 1 मे 1962 रोजी त्रिस्तरीय पंचायत राज पध्दतीचा अंगिकार केला.

  1. राज्य शासन
  2. जिल्हा परिषद
  3. पंचायत समिती
  4. ग्रामपंचायत

प्रशासकीय अधिकारी संरचना